pathnatya

स्वाध्याय परिवाराचे युवक फोडतायंत विचारांची हंडी

जन्माष्टमी म्हणजे कृष्णजन्माचा सोहळा. पण अलिकडच्या काळात जन्माष्टमी म्हणजे डीजेचा धांगडधिंगा आणि दहीहंडीच्या नावानं राजकीय आयोजकांचा धुडगूस अशीच ओळख नव्या पिढीला होते आहे. अशा वेळी संस्कृती जपत जन्माष्टमीचं खरं स्वरूप दाखवणारा स्वाध्याय परिवारातील युवान दरवर्षीप्रमाणे यंदाही रस्त्यांवर उतरला आहे. 

Aug 25, 2016, 11:41 AM IST