pausha putrada ekadashi 2025

नवीन वर्षांतील पहिली पुत्रदा एकादशी 3 राशीच्या लोकांसाठी शुभ! गजकेसरी योगामुळे नशिबाचे दरवाजे उघडणार

Pausha Putrada Ekadashi 2025 : पौष पुत्रदा एकादशीला अनेक दुर्मिळ योग जुळून आले आहेत. त्यामुळे विष्णू भगवानचा आशिर्वाद तीन राशींच्या लोकांवर बरसणार आहे. 

Jan 9, 2025, 07:20 PM IST

Ekadashi : 9 की 10 जानेवारी, कधी आहे पौष पुत्रदा एकादशी? योग्य तारीख जाणून घ्या

ज्योतिषांच्या म्हणण्यानुसाार, पौष महिन्यात शुक्ल पक्ष दशमी तिथीच्या दुसऱ्या दिवशी पुत्रदा एकादशी साजरी केली जाते. या दिवशी विष्णु आणि लक्ष्मी यांची पूजा केली जाते. तसेच उपवासही करतात पण ही एकादशी नेमकी कधी आहे 9 की 10 जानेवारीला. 

Jan 8, 2025, 01:13 PM IST