pbks vs gt 2023

PBKS vs GT : आज पंजाब विरुद्ध गुजरात, कुणाचं पारड जड? पाहा Playing 11

PBKS vs GT, IPL 2023 Match 18 : आज आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोघांचा चौथा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र आज कोणचे पारड जड राहणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Apr 13, 2023, 11:25 AM IST