मधुमेहींसाठी शेंगदाणे खाणे फायदेशीर की धोकादायक? जाणून घ्या सविस्तर
मधुमेह रुग्णांसाठी आहार हा फार महत्त्वाचा घटक असतो. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास त्याचा परिणाम हृदय, किडनी, आणि डोळ्यांवर होऊ शकतो. त्यामुळे आहार निवडताना काळजी घेणे गरजेचे आहे. शेंगदाण्यांच्या फायदे-तोट्यांबद्दल अधिक जाणून घेऊया.
Dec 8, 2024, 03:46 PM IST
'या' 5 प्रकारच्या लोकांनी चुकूनही खाऊ नयेत शेंगदाणे
Who Should Not Eat Peanuts : हिवाळ्यात अनेकांना शेंगदाणे खायला आवडतात. शेंगदाणे हे भूक भागविण्याशिवाय आरोग्यासाठीही त्याचे फायदे आहेत. पण या 5 लोकांनी चुकूनही शेंगदाणे खाऊ नयेत. फायद्याऐवजी आरोग्याला मोठं नुकसान होतं.
Dec 11, 2023, 05:03 PM ISTआरोग्यासाठी शेंगदाणे फायदेशीर, की बदाम? जाणकार म्हणतात...
Almond Vs Peanuts : दैनंदिन आहार कायम संतुलित असावा असं आहायरतज्ज्ञ म्हणतात. यामागेही काही कारणं असतात. आहारात ज्याप्राणं डाळी, पालेभाज्या, कडधान्यांचा समावेश असतो त्याचप्रमाणं सुकामेवा, Nuts सुद्धा आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे हे विसरून चालणार नाही.
Jul 31, 2023, 01:03 PM ISTमधुमेही रूग्ण Peanut Butter खाऊ शकतात का? जाणून घ्या अचूक उत्तर
बदलत्या लाईफस्टाईलमुळे चुकीचा आहारामुळे मधुमेही रूग्णांमध्ये वाढ होताना दिसतेय. यामुळे मधुमेही रूग्णांना त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयीवर विशेष लक्ष द्यावं लागतं. मधुमेही रूग्णांच्या मनात खाण्या-पिण्याच्या सवयीबाबत अनेक प्रश्न असतात. यामधील एक प्रश्न म्हणजे मधुमेही रूग्णांनी पीनट बटर खावा का?
May 4, 2022, 02:44 PM ISTवाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणारा आरोग्यदायी आहार
आम्ही तुम्हाला असा काही अहार सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे वाढते वजन नियंत्रणात राहण्यासाठी नक्की मदद होईल.
Jan 21, 2018, 10:25 PM IST