अमरनाथ यात्रेसाठी दुसरा जत्था रवाना
लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेला सोमवारपासून सुरुवात झालीय. या यात्रेसाठी निघालेला पहिला जत्था मार्गावर असताना भक्तांचा दुसरा जत्था रवाना झालाय.
Jun 27, 2012, 07:44 AM ISTअमरनाथ यात्रेत पावसाचा व्यत्यय
अमरनाथ यात्रेला आज सोमवारपासून सुरूवात झाली असली तरी पावसाचा जोर वाढल्याने यात्रेत अडथळा निर्माण झाला आहे. हजारो यात्रेकरूंना बालताल येथून तीन किलोमीटर असलेल्या डूमेल येथे ऱोखण्यात आले आहेत.
Jun 25, 2012, 04:32 PM IST