penny share

गुंतवणूकदार एका झटक्यात करोडपती; या स्टॉकने दिला 1.12 कोटीचा परतावा

Kaiser Corporation लिमिटेडचे ​​शेअर्स 3 जानेवारी 2022 रोजी BSE वर 2.92 रुपये होते, जे आता 42.85 रुपये झाले आहेत. एका महिन्यापूर्वी, या शेअरची किंमत 19 रुपये होती, या काळात शेअरने 125.41% परतावा दिला आहे.

Mar 27, 2022, 11:38 AM IST