Period Cramps मध्ये पेनकिलर घेत असाल तर थांबा, 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
स्त्रियांमध्ये मासिक पाळी वयाच्या12 व्या वर्षापासून सुरू होते आणि वयाच्या 50 वर्षापर्यंत चालू राहते. महिन्यातले हे 3 ते 7 दिवस स्त्रियांसाठी खूप कठीण काळ असतो. अनेकदा महिलांना तीव्र अशा वेदनांना सामोरे जावे लागते, ज्याचा उपाय म्हणून कधी घरगुती उपाय तर कधी पेनकिलर टॅबलेटचा वापर करतात मात्र आरोग्यासाठी हे योग्य आहे का? आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.
May 5, 2023, 07:03 PM ISTPeriod Pain Relief Tips: मासिक पाळीमध्ये होतात प्रचंड वेदना? मग वापरा 'हे' सोपे उपाय देतील आराम..
Period Pain Relief Tips: या टिप्स तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करून, तुम्ही मासिक पाळी दरम्यान वेदना कमी (Period Pain Tips) करण्यात मदत करू शकता आणि महिन्याचा हा काळ अधिक आरामदायक बनवू शकता.
Mar 8, 2023, 04:38 PM IST