Farmer : महाष्ट्रातील शेतकऱ्याची केंद्र सरकारविरोधात कोर्टात याचिका
राज्यातील शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबवली आहे. त्यामुळे राज्यभरातच कापूस कोंडी निर्माण झाली आहे. ही कोंडी सोडवण्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
Feb 12, 2023, 11:31 PM ISTVideo | PFI च्या बंदीविरोधात कम्पस फ्रंट कोर्टात जाणार
Against the ban of PFI, this organization took a court run
Sep 29, 2022, 12:50 PM ISTज्ञानवापी परिसर आमच्याकडे सोपवा, पाहा आता कोर्टात कोणी दाखल केली याचिका
ज्ञानवापी प्रकरणात नवा वाद निर्माण झाला आहे.
May 24, 2022, 09:55 PM ISTमुंबई । मला जन्माला का घातले?, आई-वडिलांविरोधात मुलाची याचिका
राफेलवरुन पुन्हा गोंधळ सुरू झाला आहे. पण या राफेलचा विमानांशी काहीही संबंध नाही. तर राफेल नावाच्या एका मुंबईतल्या मुलाला भलतेच प्रश्न पडले आहेत. आई वडिलांनी मला न विचारताच का जन्माला घातले, असा त्याने सवाल उपस्थित केला आहे. त्यासाठी त्याने आई-वडिलांच्या विरोधात चक्क न्यायालयात धाव घेतली आहे. राफेल नावाचा एक मुलगा एक विचित्र याचिका दाखल केली आहे. मला न विचारताच आई वडिलांनी जन्माला का घातलं ? मी दुःख का म्हणून भोगू ?आई-वडिलांच्या आनंदासाठी माझा जन्म का, असे प्रश्न राफेलला पडले आहे.
Feb 7, 2019, 07:30 PM IST