petrol diesel price marathi

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात बदल, जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Rate : गेल्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे. तुम्ही जर गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर पेट्रोल डिझेलचे आजचे दर नक्की तपासा...

Feb 5, 2024, 09:02 AM IST

आता पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Price : येत्या निवडणुकीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तुम्ही जर विकेंडला घराबाहेर पडणार असाल तर आधी पेट्रोल आणि डिझेलचे दर नक्की तपासा... 

Feb 3, 2024, 10:53 AM IST

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे दर

Today Petrol Diesel Rate :  सरकारी तेल कंपनीकडून पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात येते. यामध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळाला की महागाईचा फटका याबद्दल जाणून घेऊया... 

Jan 24, 2023, 08:41 AM IST

Petrol Diesel Price Today: गाडीत पेट्रोल-डिझेल भरण्यापूर्वी झटपट चेक करा आजचे लेटेस्ट दर

Petrol-Diesel Price:  बजेट पूर्वी वाहनधारकांना दिलासा मिळणार की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझलचे आजचे दर...

Jan 23, 2023, 08:33 AM IST

Petrol-Diesel Price: 'या' शहरात पेट्रोल महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Today Petrol Diesel Rate : 2022 मधील मे महिन्यापासून भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र आजपण वाहनधारकांना दिलासा मिळाला की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर...

Jan 22, 2023, 08:16 AM IST

Petrol Diesel Price: बजेटमुळे खिशाला झळ की दिलासा? झटपट चेक करा पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

Today Petrol Price: येत्या फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होईल. त्यामध्ये नेमक्या काय तरतुदी केल्या जाणार त्यातून सर्वसामान्य लोकांना काय दिले जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातच सर्वसामन्यांना पेट्रोल-डिझेलच्या दरातून दिलासा मिळणार की झळा सोसावे लागणार? 

Jan 19, 2023, 08:34 AM IST

Petrol Diesel Price: 'या' शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर बदलले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol, diesel prices today: आठड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर जाहिर झाले असून यामध्ये वाहनधारकांना दिलासा मिळणार की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरात पेट्रोल-डिझल महाग झाले की स्वस्त?  

Jan 16, 2023, 10:16 AM IST

Petrol-Diesel Price: वाहनधारकांना दिलासा मिळणार की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझलचे आजचे दर

Today Petrol Diesel Rate : 2022 मधील मे महिन्यापासून भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र आता पण वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे की नाही याबद्दल जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत.... 

Jan 9, 2023, 08:27 AM IST

Petrol Price Today: वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी; पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठी अपडेट

Petrol-Diesle Latest News:  तुम्हीही कार किंवा बाईक चालवत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत सरकारी तेल कंपन्यांनी पहाटे एक महत्त्वपूर्ण अपडेट जारी केला आहे. 

Nov 14, 2022, 10:00 AM IST