petrol pump fraud

पेट्रोल पंपावर शून्य दाखवूनही 'अशी' होते फसवणूक

Petrol Pumb Fraud:पेट्रोल पंप मशीनवर रक्कम आणि व्हॉल्यूमचा पर्याय आहे. पेट्रोल किंवा डिझेलच्या गुणवत्तेची घनता सोबतच्या मशीनमध्ये देखील लिहिली जाते. जे पाहून तुम्ही पेट्रोल किंवा डिझेलच्या गुणवत्तेची फसवणूक टाळू शकता.

Aug 2, 2023, 04:06 PM IST

पेट्रोल पंपावर इंधन भरताना फसवणूक होते? तर या टिप्स फॉलो करा आणि तपासा

पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol And Diesel) दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे वाहतूक खर्च परवडत नाही. अनेकदा हजारो रुपयाचं इंधन भरूनही गाडी हवा तसा मायलेज देत नाही. त्यामुळे मायलेजमध्ये काही फरक पडला की काय असा प्रश्न पडतो. अनेकदा गाडीत पेट्रोल भरतानाच फसवणूक होते.

Nov 11, 2022, 07:33 PM IST

Viral Video: पापा की परी! पेट्रोल पंपवरील महिलेचा 'तो' नक्की पाहाच

Funny video: सध्या सोशल मीडियावर (Social media) एका पापा की परीचा व्हिडीओ (Video) तुफान व्हायरल (Viral) होतो आहे. 

Oct 2, 2022, 01:21 PM IST