petrol pump

पेट्रोलपंप मालक होण्याची संधी, जमीन नसली तरी करू शकणार अर्ज

इंडियन ऑईल देशभरात २७ हजार नवे पेट्रोल पंप सुरू करणार आहे.

Dec 18, 2018, 01:06 PM IST

पेट्रोल पंप चालकाला लिटरमागे किती रुपये मिळतात?

देशभरामध्ये पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.

Sep 12, 2018, 05:06 PM IST

‘फोटोसेशन’पेक्षा पेट्रोल–डिझेलचे दर स्थिर ठेवा; भाजपला सत्ताधारी मित्रपक्षाकडून घरचा आहेर

...अन्यथा मोदींच्या फोटोसोबत त्यांच्या कारकीर्दीतील पेट्रोल–डिझेलच्या वाढत्या दरांचाही फलक लावा

Aug 29, 2018, 08:43 AM IST

पेट्रोल पंपवर फसवणूक होतेय? या टीप्स लक्षात ठेवा...

... तर तुम्हालाही सावध राहायला हवं

Jul 8, 2018, 02:52 PM IST

...जेव्हा पेट्रोलपंपावरच दुचाकीनं घेतला पेट

अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्यामुळे पेट्रोल पंपावर एकच धावपळ उडाली.

Apr 18, 2018, 08:51 PM IST

रत्नागिरी : पेट्रोल पंपाजवळ दुचाकीला आग, मोठी दुर्घटना टळली

रत्नागिरी : पेट्रोल पंपाजवळ दुचाकीला आग, मोठी दुर्घटना टळली

Apr 18, 2018, 01:21 PM IST

लय भारी ! आता पेट्रोलपंप तुमच्या दारी

देशात पहिल्यांदाच आणि तीही फक्त पुण्यात ही सुविधा उपलब्ध झाली आहे.

Mar 31, 2018, 01:04 AM IST

उत्तर प्रदेश - शिकाऊ चालकाची भयानक धडक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 23, 2018, 03:37 PM IST

Video : पेट्रोल पंपावर विचित्र अपघात, कारची अनेकांना धडक

उत्तर प्रदेशातल्या एका पेट्रोल पंपावर विचित्र अपघात झालाय.   

Feb 23, 2018, 03:13 PM IST

Video : मापात पाप, पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांला नागरिकांचा चोप व्हिडिओ वायरल

मापात पाप करणाऱ्या एका पेट्रोल पंपावरील कामगाराला नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना सोशल मीडियावर चांगलीच वायरल होत आहे.  शेरू सिंग असे कामगाराचे नाव आहे.   

Feb 20, 2018, 11:10 PM IST

बाप करत होता पेट्रोल पंपावर काम आता मुलगा पेट्रोलियम कंपनीत अधिकारी, पगार ऐकून हैराण व्हाल...

  ग्वालियरमध्ये राहणारे मनोहर मंडेलिया गेल्या १८ वर्षांपासून एका पेट्रोल पंपावर काम करीत आहे. पण त्यांनी आपल्या मुलाला खूप शिकवलं, त्याला IIM शिलाँगमध्ये शिक्षण दिले. आता कर्मधर्म संयोगाने त्यांचा मुलगा मोहित पेट्रोलियम कंपनीतील ऑफिसर बनला आहे. 

Jan 23, 2018, 07:48 PM IST

पेट्रोल पंपावर मोबाईलला केली मनाई... कर्मचाऱ्याला मारहाण

पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलण्यास मनाई केली, याचा राग आल्यानं एका व्यक्तीनं पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना मुंबईत घडलीय.  

Dec 2, 2017, 11:49 PM IST

पेट्रोल पंपावर तुम्हाला मोफत मिळतात या सुविधा

पेट्रोल पंपावर तुम्ही पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी जाता. पण याच पेट्रोलपंपावर आपल्यासाठी अनेक सुविधा देण्यात येतात आणि त्या सुविधा तुम्ही हव्या तेव्हा घेऊ शकता. चला तर मग पाहूयात कुठल्या आहेत या सुविधा?...

Oct 5, 2017, 06:59 PM IST