pf account

तुमच्या PF खात्यावर 1 एप्रिलपासून लागणार टॅक्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती

 PF खातेधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. माहितीनुसार आता केंद्र सरकार 1 एप्रिलपासून नवीन आयकर कायदे लागू करणार आहे.

Feb 20, 2022, 08:54 PM IST

EPF खात्यातुन पैसे काढणं म्हणजे 15 लाख 33 हजाराचं नुकसान, कसं जाणून घ्या यामागील गणित

ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या काळात लोकांनी जास्तीत जास्त निधी काढला. 2021 मध्ये 71 लाखांहून अधिक लोकांनी त्यांचे EPF खाते बंद केले.

Feb 14, 2022, 08:54 PM IST

पगारदार वर्गाला मिळणार पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन! लवकरच होऊ शकते मोठी घोषणा

आता आपण आधीची EPFO ची पेन्शन योजना आणि नवीन योजना यामधील फरक पाहू आणि कर्मचाऱ्यांना कसा काय यामुळे फायदा होईल हे पाहू.

Feb 11, 2022, 06:46 PM IST

PF New Rules: 1 एप्रिलपासून PF अकाऊंटवर टॅक्स, तुम्हालाही टॅक्स लागणार का? तपासा

आता पीएफ खात्यावरही कर लागणार आहे. तुमच्या पगाराचा काही भाग पीएफ खात्यात जमा होतो. 

Feb 7, 2022, 06:47 PM IST

प्रत्येक कर्मचाऱ्याला माहित असावे हे PF अकाऊंटशी संबधीत 5 फायदे; जाणून घ्या सविस्तर

EPFO Account Benefits : गेल्या काही वर्षांत व्याजदर सातत्याने कमी होत आहेत. तरीही, नोकरदारांसाठी EPF एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे. सध्या पीएफवरील व्याजदर 8.50 टक्के आहे. प्रत्येक खातेदाराच्या पगारातून 12 टक्के पीएफ कापला जातो. पण, पीएफमध्ये गुंतवणुकीशिवाय इतरही अनेक फायदे आहेत.

Jan 12, 2022, 10:16 AM IST

नोकरी करणाऱ्या लोकांना फ्री मिळणार 7 लाख रुपयांची ही सुविधा, जाणून घ्या माहिती

EDLI योजनेच्या या रकमेवर नामनिर्देशित व्यक्तीच्या वतीने पीएफ खातेदाराच्या मृत्यूवर दावा केला जातो. 

Jan 3, 2022, 04:03 PM IST

EPFO : आजच करा हे काम, नाहीतर होईल मोठं नुकसान; EPFO कडून माहिती

ईपीएफओने आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.

Dec 29, 2021, 08:12 PM IST

अलर्ट ! ITR फाइलपासून PF नॉमिनी जोडण्यापर्यंत; ही महत्त्वाची कामे 31 डिसेंबरपूर्वी करा, अन्यथा

2021 चा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर  (December 2021) चालू आहे. या महिन्याच्या अखेरीस, तुम्हाला अनेक महत्त्वाची कामे कोणत्याही किंमतीत हाताळावी लागतील.  

Dec 15, 2021, 10:18 AM IST

PF Interest Deposit : 21.38 कोटी अकाउंटमध्ये पोहोचले PF चे पैसे, असं चेक करा

जर तुम्हाला अद्याप एसएमएस आला नसेल, तर तुम्ही ते घरी बसून सहज तपासू शकता.

Nov 29, 2021, 07:47 PM IST

Provident Fund | पीएफधारकांसाठी महत्त्वाची बातमी, EPFO च्या बैठकीत मोठा निर्णय

EPFOच्या बैठकीत मोठा निर्णय, PFबाबत लाखो कर्मचा-यांना दिलासा.  

Nov 20, 2021, 09:31 PM IST

EPFO | पीएफ अकाऊंट असणाऱ्यांना मिळणार बंपर दिवाळी गिफ्ट; असे करा चेक

 या दिवाळीत EPFO आपल्या 6 कोटीहून अधिक सब्सक्राइबर्सला गिफ्ट देणार आहे. 

Oct 30, 2021, 09:44 AM IST

PF आणि पेन्शनच्या पैशांची काळजी असेल, तर हे अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये नक्की ठेवा

EPFO चे सदस्य DigiLocker वापरून आणखी तीन कागदपत्रे डाउनलोड करू शकता.

Sep 25, 2021, 07:08 PM IST

आता DigiLocker वरही मिळणार PF खात्याशी निगडीत सुविधा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

जर तुम्ही पीएफ सदस्य असाल आणि तुमच्या मोबाईलमध्ये डिजीलॉकर असेल, तर...

Sep 22, 2021, 06:27 PM IST

Good News! 6 कोटी लोकांच्या खात्यात सरकार करणार पैसे जमा, असं तपासा खातं

जेव्हाही खात्यात व्याजाचे पैसे जमा करण्याची प्रोसेस सुरु होईल, तेव्हा एकाच वेळी खात्यात जमा केले जातील.

Sep 6, 2021, 03:55 PM IST