plane

दोन विमानांची धडक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

दोन विमानांची धडक झाल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असल्याचं पहायला मिळत आहे.

Jan 8, 2018, 11:53 PM IST

मुंबई-डेहराडून विमानाचं इमरजन्सी लँडिंग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 9, 2017, 02:32 PM IST

धुळ्यात विमान दुर्घटनेत दोन जण जखमी

धुळे जिल्ह्यातील साक्रीजवळील दातर्ती गावात एका खासगी विमान प्रशिक्षण कंपनीचं विमान आपत्कालीन परिस्थितीत शेतात उतरवावं लागलं.

Dec 1, 2017, 11:19 PM IST

'एअर इंडिया'ला विकत घेण्यासाठी या कंपन्यांमध्ये स्पर्धा

मागच्या अनेक वर्षांपासून तोट्यात असलेली सरकारी एअर लाईन कंपनी एअर इंडियाला विकत घेण्यासाठी आणखी कंपन्या पुढे आल्या आहेत.

Nov 30, 2017, 11:22 PM IST

'मेड इन इंडिया' विमानाच्या चाचणीला आकाश मोकळं

भारतीय मातीत तयार झालेल्या पहिल्या वहिल्या विमानाची चाचण्या घेण्यास डीजीसीएनं परवानगी दिली आहेत. 

Nov 20, 2017, 02:17 PM IST

टेरेसवरच उभारला विमान निर्मितीचा प्रकल्प

मागील दीड वर्ष सरकारी लालफितीच्या कारभारात अडकलेला देशातील पहिला विमान निर्मिती प्रकल्प आता मार्गी लागण्याची चिन्हं आहेत.

Sep 27, 2017, 03:53 PM IST

विमानात गैरवर्तन केल्यास आयुष्यभर बंदीची शक्यता

 हे पाऊल प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठीच आहे.यामध्ये कायमची विमानप्रवास बंदी लादण्याचीही तरतूद आहे. 

Sep 8, 2017, 04:47 PM IST

जेट एअरच्या विमानाला अपघात... प्रवासी सुखरुप

जेट एअरवेजच्या एका विमानाला आज अचानक अपघात झाला. विमानातील १५० प्रवासी सुखरुप असल्याचं समजतंय. 

Jul 28, 2017, 03:29 PM IST

उडत्या विमानाखाली ९ मॉ़डेल्स आल्या कशा?

 विमानतळावर मॉडेल्स काही पोज देत असताना या व्हिडिओत दिसतात, मात्र गंभीर बाब म्हणजे याच दरम्यान त्यांच्या डोक्यावरुन विमानाने उड्डाण केलं, हे कॅमेरात कैद झाले आहे.

Jul 17, 2017, 08:50 PM IST

अडीच हजार रुपयात विमान प्रवास, मोदींकडून 'उडान'चं उद्घाटन

हवाई वाहतूक सामान्यांच्या आवाक्यात आणणाऱ्या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी 'उडान' या योजनेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. 

Apr 27, 2017, 06:56 PM IST

...म्हणून त्यानं पसरवली विमान हायजॅकची अफवा

आपल्या गर्लफ्रेडला रोखण्यासाठी 'विमान हायजॅक'ची अफवा पसरवणाऱ्या एका व्यक्तीला हैदराबाद टास्क फोर्सनं अटक केलीय. 

Apr 20, 2017, 08:32 PM IST