pm kisan yojna 0

PM Kisan: पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार वाढीव पैसे! काय आहे प्लान जाणून घ्या

PM Kisan Samman Nidhi: भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील 75 टक्के लोकं शेतीवर अवलंबून आहेत. देशातील शेतकऱ्यांची आर्थिक गणित शेतीवर आधारित आहे. शेतकऱ्यांची स्थिती मजबूत करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सम्मान निधी. 

Jan 10, 2023, 04:29 PM IST

ही महत्त्वाचे काम 31 ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करा, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होईल

ज्या तुम्ही आजपर्यंत केल्या नसतील तर तुम्हाला ते लगेच करावे लागेल. कारण 31 ऑक्टोबरनंतर तुम्ही ते करू शकणार नाही. 

Oct 31, 2021, 12:30 PM IST