pm narendra modi 3

राम मंदिर उभारलं, 370 कलम हटवलं आता फक्त एवढं करा... राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 3 मागण्या

शिवाजी पार्क मैदानात महायुतीच्या जाहीर सभेत  मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. 

May 17, 2024, 08:12 PM IST

पंतप्रधान मोदी अष्टांग योगातील 'यम' नियमांचं करणार पालन, काय आहे यम नियम? जाणून घ्या

PM Modi 11 Day Anushthan : अयोध्य मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा 22 जानेवारीला होणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष अनुष्ठान करायच ठरवलं आहे. या अनुष्ठानमध्ये मोदी अष्टांग योगातील यम नियमांचं पालन करणार आहेत. 

 

Jan 12, 2024, 04:12 PM IST

Mann Ki Baat: पंतप्रधानांच्या 'मन की बात'चं शतक, आमिर-रवीनासह हे दिग्गज सहभागी

येत्या रविवारी म्हणजे 30 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा शंभरावा एपिसोड प्रसारित होणार आहे. यानिमित्ताने राजधानी दिल्लीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Apr 26, 2023, 04:37 PM IST

पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेत चूक होती का?, पंजाब सरकराने गृह मंत्रालयाला पाठवला रिपोर्ट; ही दिली कारणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सुरक्षेबाबात मोठी चूक केल्याप्रकरणी पंजाबच्या (Punjab) मुख्य सचिवांनी  (Chief Secretary Of Punjab) केंद्रीय गृह मंत्रालयाला (MHA) स्पष्टीकरण सादर केले आहे. 

Jan 7, 2022, 10:09 AM IST