'नो पार्किंग'च्या वसुलीला कंटाळलेल्या पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय
असंख्य तक्रारी आणि दंड वसुली तसेच टॉइंग वाहनातून वाहने उचलण्यालाच प्राधान्य देणारया वाहतूक विभागामध्ये आता अतीवरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घातले आहे.
Jun 13, 2022, 09:25 AM IST