police arrest

पोलिसांनी पकडू नये म्हणून महिलेने भर रस्त्यात उतरवले कपडे

एका महिलेने असं काही केलं की याची कल्पनाही कधी तुम्ही केली नसेल. महिला ही भर रस्त्यात गोंधळ घालत होती त्यामुळे पोलीस बऱ्याच वेळापासून तिला पकडण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी जसं तिला चारही बाजूंनी घेरलं तसं या महिलेने पोलीस आपल्या जवळ येवू नये म्हणून आपले वस्त्र काढून फेकले. 

Apr 24, 2016, 07:24 PM IST

…जेव्हा पोलीसच बनतात आयकर अधिकारी!

मुंबईतील व्ही पी रोड येथील एका अंगडिया व्यापाऱ्यावर बनावट छापा टाकून त्या व्यापाऱ्याकडून लाखो रुपये उकळायच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केलीय.

Oct 3, 2013, 01:11 PM IST

घरगुती जाचाला कंटाळलेल्या महिलांवर दलालांची नजर...

चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा शहरातून महिला आणि मुली विकण्याऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. वरोऱ्यातल्या एका महिलेमुळे पोलिसांना या रॅकेटचा पर्दाफाश करता आला.

Mar 4, 2013, 10:39 AM IST

‘ती’ बनून व्यापाऱ्यांना लावला चुना!

मुंबईतल्या एका बड्या व्यापाऱ्याला इंटरनेटच्या माध्यमातून लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या एका उच्च शिक्षित तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केलीय.

Feb 16, 2013, 09:49 AM IST

लाच घेताना पोलिसांना अटक

नागपुरच्या यशोधरा नगर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक संतोष सिंह ठाकूर आणि सहायक पोलीस उपनरीक्षक रमेश उपाध्याय यांना दहा हजारांची लाच घेताना पकडण्यात आलं आहे.

May 21, 2012, 11:55 PM IST