लॉस अँजेलस : एका महिलेने असं काही केलं की याची कल्पनाही कधी तुम्ही केली नसेल. महिला ही भर रस्त्यात गोंधळ घालत होती त्यामुळे पोलीस बऱ्याच वेळापासून तिला पकडण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी जसं तिला चारही बाजूंनी घेरलं तसं या महिलेने पोलीस आपल्या जवळ येवू नये म्हणून आपले वस्त्र काढून फेकले.
कौटुंबीक वादामुळे क्रोधीत झालेल्या या महिलेने घराच्या खिडकीच्या काचा आणि काही गांड्याचं देखील नुकसान केलं. पोलीस घटनास्थळी पोहोचताच महिलेने कपडे काढून फेकले. पण तिचा वाढता गोंधळ पाहता पोलिसांनी तिला अटक केली.
पाहा व्हिडिओ