police organization

99 % लोकांना माहित नाही POLICE शब्दाचा फुल फॉर्म

Police Full Form : देश, राज्य, शहर किंवा गावात कोणतीही गुन्हेगारी घटना घडली की पहिली मदत मिळते ती पोलिसांनी. लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस सदैव तैनात असतात. पण तुम्हाला माहित आहे का पोलीस शब्दाचा फुल फॉर्म काय आहे. 

Jun 24, 2024, 09:49 PM IST

राज्य पोलिसांची संघटनेबाबत नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या पोलिसांना मात्र आपलेच प्रश्न मांडण्यासाठी शासनदरबारी फेऱ्या माराव्या लागतात. दररोज पडणारा कामाचा ताण, कुटुंबीयांना देण्यात येणारा वेळ, ड्युट्यांचा प्रश्न, घरासंदर्भातील गहन प्रश्न, पदोन्नती तसेच बदल्या यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि राहणीमानावर होत आहे. त्यामुळेच महाराष्ट्र राज्यातील पोलिसांची संघटना निर्माण करण्यासाठी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. पावसाळी अधिवेशनानिमित्त नितेश राणे यांनी सोमवारी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र सुपूर्द केले.

Jul 25, 2016, 10:29 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x