police recruitment in maharashtra

ऐन पावसाळ्यात पोलीस भरतीचा घाट; 17 हजार पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज

ऐन पावसाळ्यात राज्यात पोलिसांच्या 17 हजार रिक्त पदांसाठी भरती सुरु.. 21 जूनपासून होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी राज्यभरात तयारी केली जात आहे. 

Jun 17, 2024, 07:17 PM IST