political drama

दादर फुल मार्केटमध्ये दोन्ही शिवसेना आमने-सामने! सरवणकर-सावंतांमध्ये तुफान राडा

Sarvankar Vs Mahesh Sawant: दादार फुल मार्केटमधील एका शुल्लक कारणावरुन दोन्ही शिवसेना आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

Jan 8, 2025, 09:52 AM IST
Ajit Pawar On Devendra Fadnavis Also Have Opportunity To Become Maharashtra CM PT2M1S

निवडणुका येऊ द्या तुमची मस्ती उतरवतो; उद्धव ठाकरेंचा इशारा

मुंब्र्यातील शाखेला भेट देण्यापासून पोलिसांनी उद्धव ठाकरेंना रोखलं. सरकारला सत्तेचा माज आलाय. निवडणुका येऊ द्या तुमची मस्ती उतरवतो असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. ... 

Nov 11, 2023, 07:41 PM IST

आमदार नितीन देशमुख हरवल्याची पत्नीची तक्रार, शोधासाठी पोलीस पथक रवाना

आमदार नितीन देशमुख काल रात्रीपासून नॉट रिचेबल

Jun 21, 2022, 09:16 PM IST

भाजपला मध्य प्रदेश सरकार पाडण्यात रस नाही - शिवराजसिंह चौहान

मध्य प्रदेशात सध्या सुरू असलेल्या राजकीय नाट्यमय घडामोडींवर शिवराजसिंह चौहान यांनी आपली प्रतिक्रिया दिलेय.

Mar 10, 2020, 08:18 AM IST

त्या ८० तासांच्या नाट्याबद्दल काय बोलले अजित पवार

उद्धव ठाकरे सरकार येण्यापूर्वी महाराष्ट्रानं अनेक नाट्यमय घडामोडी पाहिल्या

Dec 15, 2019, 08:58 PM IST

शिवरायांच्या समाधीस्थळी राजकीय घोषणबाजी; भरत गोगावलेंची माफी

काही कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावर चढून राजकीय घोषणा दिल्या होत्या.

Sep 19, 2019, 09:34 AM IST

ताजमहलाजवळ घुमणार 'जय श्रीराम', विरोधी पक्षांच्या प्रश्नाला मुस्लीम मंत्र्यांचं उत्तर

यूपीत सरकार बदलल्यानंतर सत्तेत आल्याचा प्रभाव दिसून येत आहे. ताज महोत्सवावर देखील याचा प्रभाव दिसणार आहे.

Feb 4, 2018, 08:27 PM IST

क्लस्टर डेव्हलमेंट : सेनेचा लाँगमार्च तर मनसेचं उपोषण

क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी राष्ट्रवादी उपोषण करणार असून या मागणीसाठी शिवसेना आज टेंभिनाका ते मंत्रालय असा लाँगमार्च काढणार आहे तर मनसेनंही आमरण उपोषणाचा पवित्रा घेतलाय.

Oct 3, 2013, 12:08 PM IST