सत्तासंघर्षाच्या राजकारणात प्रशासकीय अधिकाऱ्यांची गोची; मंत्रालयीन कामातून अचानक दांड्या
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात अंदाधुंद निर्णयांची प्रक्रिया सुरू असून, राज्यपालांनी राज्याच्या परिस्थितीत हस्तक्षेप करावा असे भाजपने राज्यपालांना पत्र दिले आहे.
Jun 24, 2022, 02:39 PM IST