डाळिंबाच्या सालीचा चहा एकदा पिऊन बघाच; अनेक समस्यांवर आहे रामबाण उपाय, पाहा रेसिपी
Health Benefits Of Pomegranate Peel: डाळिंब तर आरोग्यासाठी गुणकारी आहेच. पण डाळिंबाच्या सालीपासून बनवलेला चहादेखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Oct 26, 2023, 01:16 PM ISTVideo: डाळिंबाचे दाणे काढायचा कंटाळा येतो, ही ट्रिक वापरली तर फक्त 13 सेकंद लागतील
रोजच्या सवयींमुळे आपण एखादं काम करण्यात पटाईत होतो. काही सेकंदात आपण काम मार्गी लावतो. मात्र काही काम करणं किचकट वाटतं. डाळिंब सोलणं हा एक टास्क असतो. काही जणांना डाळिंबाचे दाणे (Pomegranate) काढणं म्हणजे कंटाळाच असतो.
Nov 11, 2022, 05:29 PM IST