poonch sector

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असल्याचं दिसत आहे. शुक्रवारी सकाळी पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं.

Nov 17, 2017, 09:47 AM IST

जवानांनी घुसखोरी उधळली, एक दहशतवादी ठार

आज पुन्हा एकदा भारतीय जवानांनी पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी उधळून लावली आहे. पुंछच्या सलोतरी गावाजवळ पाकिस्तानमधून काही दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. ३ ते ४ दहशतवादी एलओसीमधून घुसखोरीचा प्रयत्न करत होते. पण जवानांनी ही घुसखोरी उधळून लावली आणि एका दहशतवादाला कंठस्नान घातलं. जवानांनी केलेल्या कारवाईत एक दहशतवादी जखमी देखील झाला.

May 28, 2017, 01:56 PM IST