poorna

स्पॉटलाईट : 'पूर्णा'च्या टीमशी EXCLUSIVE गप्पा

'पूर्णा'च्या टीमशी EXCLUSIVE गप्पा

Mar 21, 2017, 05:46 PM IST

पूर्णा ट्रेलर : सर्वात चिमुकल्या 'एव्हरेस्ट वीर' मुलीची कहाणी

पूर्णा मालावथ... हे नाव तुम्ही आधीही ऐकलंच असेल... सर्वात कमी वयात म्हणजे अवघ्या 13 व्या वर्षी जगातील सर्वात उंच शिखर सर केल्याचा रेकॉर्ड या आदिवासी मुलीच्या नावावर आहे... याच पूर्णाच्या प्रतिभेवर आधारित असलेला 'पूर्णा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय. 

Feb 28, 2017, 08:49 AM IST