por vs sui

FIFA WC 2022: 'यंदाचा वर्ल्डकप आम्हीच जिंकणार', 'या' संघांच्या प्रशिक्षकांनं सांगितली रणनिती

FIFA World Cup: उपांत्यपूर्व फेरीत (FIFA Quarter Final) 32 पैकी आठ संघांनी मारली आहे. यामध्ये क्रोएशिया (Croatia), ब्राझील (Brazil), नेदरलँड (Netherland), अर्जेंटिना (Argentina), मोरोक्को (Morocco), पोर्तुगाल (Portugal), इंग्लंड (England) आणि फ्रान्स (France) हे संघ आहेत. यापैकी कोणता संघ जेतेपदावर नाव कोरणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Dec 8, 2022, 05:46 PM IST