पोस्टात गुंतवणूक करणे फायद्याचे?, 'या' मुदत ठेवींवरील योजनांच्या व्याजात वाढ
Post Office best investment plan for income : सरकारच्या नव्या नियमानुसार आज 1 जुलैपासून ठराविक अल्पबचत योजनांवर गुंतवणूकदारांना अधिक व्याज मिळणार आहे. सरकारने जुलै ते सप्टेंबर 2023 या तिमाहीसाठी निर्धारीत केलेल्या व्याजदरांनुसार, पोस्टाच्या विविध मुदतीच्या ठेव योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे.
Jul 1, 2023, 11:21 AM ISTपोस्ट ऑफिसची बेस्ट स्कीम! फक्त 150 रुपयांची बचत आणि मिळवा 20 लाखांपर्यंतचा परतावा
Post Office PPF : आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये दररोज 150 बचत करून तुम्ही फक्त 20 वर्षात 20 लाख रुपयांचा निधी तयार करू शकाल.
Feb 4, 2022, 03:42 PM IST