Post Office ने आणली जबरदस्त योजना! एका वर्षात बँकेपेक्षा जास्त फायदा
Post Office Fixed Deposit: पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही सुरक्षित आणि चांगला फायदा मिळवू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये एफडीकरुन (Post office fixed deposit) तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधाही मिळतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यात तुम्हाला सरकारी हमीही मिळते.
Nov 17, 2022, 08:58 AM ISTPost Office : पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, नियमात हे बदल ..
post office withdrawal rules: पोस्ट ऑफिसच्या (post office) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी. पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, जे बँकेचे ग्राहक नाहीत त्यांना एका व्यवहारानंतर प्रति व्यवहार 20 रुपये अधिक GST शुल्क भरावे लागेल. हे शुल्क 1 डिसेंबर 2022 पासून लागू होणार आहेत.
Nov 9, 2022, 09:07 AM ISTPost Office Scheme: पोस्ट ऑफिसची कमी जोखमीची जबरदस्त योजना! झटपट रक्कम दुप्पट
Post Office Investment Marathi News: पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खूप फायदेशीर आहेत. या योजना अशा लोकांसाठी त्याचा फायदा होतो. जे पारंपारिक गुंतवणुकीला प्राधान्य देतात आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवतात, त्यांना चांगला परतावा मिळतो. जाणून घ्या या पोस्ट ऑफिसच्या मस्त योजनेबद्दल.
Oct 19, 2022, 11:30 AM ISTSBI की Post Office? FD वर कोणाकडून मिळतो जास्त नफा
SBI FD की पोस्ट ऑफिस बचत योजना? नक्की यापैकी कुठल्या योजनेत गुंतवणूक करणं फायद्याचं आहे
Aug 2, 2022, 10:57 AM ISTPost Office FD | पोस्ट ऑफिसची भन्नाट स्किम; गुंतवणूकदार 5 वर्षात मालामाल
Post Office FD | तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर उत्तम परताव्यासह संपूर्ण संरक्षण हवे असेल, तर पोस्ट ऑफिस हा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय असू शकतो. पोस्ट ऑफिसमध्ये FD केल्याने तुम्हाला बँकेकडून अधिक फायदा होतो. येथे एफडी करणे सुरक्षित आणि सोपे आहे.
Jun 10, 2022, 03:37 PM IST