Government Scheme : एकदा गुंतवणूक करा आणि मिळवा दुप्पट फायदा...
Government Scheme : कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून किसान विकास पत्र (KVP) विकतं घेतलं जाऊ शकतं. या अकाउंटमध्ये नॉमिनीची देखील सुविधा आहे. इतकंच नाही तर एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही तुमचं अकाउंट ट्रान्सफर करु शकता.
Aug 13, 2022, 11:58 AM ISTपोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम, SIP प्रमाणे 5000 गुंतवा, मॅच्युरिटीनंतर मिळतील 16.25 लाख
Post Office Savings Scheme: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही पोस्ट ऑफिसची एकदम चांगली स्कीम आहे. जी दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देते.
Oct 30, 2021, 12:50 PM IST