powai lake

Mumbai Ground Report Powai Lake Overflow PT2M11S

पवई तलावावर पर्यटकांची एकच गर्दी

Mumbai Ground Report Powai Lake Overflow

Jul 6, 2022, 12:25 PM IST

मुंबईत पावसाचा जोर कायम, पवई तलाव ओव्हर फ्लो

मुंबईत सोमवारपासूुन पावसाचा जोर वाढला आहे. आज अनेक ठिकाणी सखोल भागात पाणी साचलेले पाहायला मिळाले.

Jul 5, 2022, 07:59 PM IST
Mumbai Powai Lake No Entry For People For Ganpati Visarjan As Crocodile In Lake Update PT3M10S

Video। Special report । पवई तलावात वाढलाय मगरींचा वावर

Mumbai Powai Lake No Entry For People For Ganpati Visarjan As Crocodile In Lake Update

Sep 14, 2021, 08:00 PM IST
Mumbai Powai Lake No Entry For People For Ganpati Visarjan As Crocodile In Lake PT4M7S

Video । विसर्जनाला जाताय सावधान ! पवई तलावात मगरीचा वावर

Mumbai Powai Lake No Entry For People For Ganpati Visarjan As Crocodile In Lake

Sep 14, 2021, 01:55 PM IST

पवई तलाव भरुन वाहू लागला; या तलावाबाबतची महत्त्वाची माहिती एकदा वाचाच

तलाव बांधण्यासाठी करण्यात आलेला इतका खर्च... 

Jul 5, 2020, 01:59 PM IST

क्रेनवरून गणपती तलावात नेताना पट्टा सुटला; दोन जखमी

यामुळे गणपतीची मूर्ती जीवरक्षकांच्या अंगावर पडली. 

Sep 24, 2018, 08:59 PM IST

पवई तलाव भरला पण अपघात टाळण्याऱ्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

 अपघात टाळण्यासाठी कोणतीही उपाययोजना प्रशासनाने न केल्याच दिसून आलं.

Jun 25, 2018, 08:25 AM IST

पवई तलावात दारू पार्टी सुरु असताना हाऊस बोट बुडाली, तीन जण बेपत्ता

पवईत हाऊस बोटमध्ये दारू पार्टी सुरू असताना दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तीन जण बेपत्ता झाले असून पाच जणांना वाचविण्यात यश आले आहे.  

Dec 24, 2016, 08:12 AM IST

पवईच्या तलावातील मगरीचा व्हिडीओ झाला व्हायरल

पवईच्या तलावातील मगरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल होतोय. आकाश शिंदे या तरुणाने हा व्हिडीओ अपलोड केला. 

Mar 21, 2016, 11:06 AM IST

पवई तलावात अनधिकृत बोटींवर रंगतायत धनदांडग्यांच्या पार्ट्या!

पैशाच्या जोरावर धनदांडगे कायदा आणि नियम कशा पद्धतीने धाब्यावर बसवतात याचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय. मुंबईतल्या पवई तलावात काही धनदांडग्यांनी पैशाच्या जीवावर नियम धाब्यावर बसवून अलिशान हाऊस बोट उभ्या केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या हाऊस बोटींवर रात्रभर पार्ट्या होतात. तसेच अनेक  काही अवैध गोष्टीही घडत असल्याची तक्रार स्थानिकांनी केलीय. 

Dec 10, 2014, 11:29 AM IST