prajakta koli and vrishank love story

मराठमोळ्या अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, 'EX Boyfriend' सोबत बांधणार लग्नगाठ

Prajakta Koli Engagement: मराठमोळी अभिनेत्री व युट्यूबर प्राजक्ता कोळी हिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. प्राजक्ताने गुपचुप साखरपुडा उरकला आहे. 

Sep 17, 2023, 01:15 PM IST