prajakta mali bold look

बॅकलेस ब्लाऊजमध्ये अभिनेत्री प्राजक्तामाळीचा बोल्ड अंदाज

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मराठी सिनेसृष्टीत प्राजक्ताला सोज्वळ अभिनेत्रीम्हणून ओळखलं जातं. मात्र रानबाजारमध्ये प्राजक्ताचा बोल्ड अंदाज पाहून चाहते तिच्यावर घायाळ झाले होते.  नुकतेच प्राजक्ताने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्रीचा ब्लाऊज आकर्षणाचा विषय ठरत आहे. शेअर केलेल्या व्हिडीओत प्राजक्ता साडी लूकमध्ये दिसत आहे. यावेळी अभिनेत्रीने बॅकलेस ब्लाऊज परिधान केला आहे. 

Aug 22, 2023, 06:26 PM IST

प्राजक्ता माळीचा नादच खुळा...साडीलील लूक तुम्हालाही करेल घायाळ; पाहा फोटो

Prajkta mali : मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते. 

Feb 21, 2023, 04:06 PM IST

Raanbaazaar ट्रेलर | SEX WORKER दुसरीला म्हणतेय, ''किस से डरने का नही, यहाँ पे सब धंदाईच करते है''

मराठी सिनेसृष्टीत आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे.

May 18, 2022, 05:57 PM IST