'माझ्या घराची ओळख आता माझं माहेर अशी होणार...', प्रथमेश परबच्या होणाऱ्या पत्नीची पोस्ट, अभिनेता म्हणाला 'दोन्ही घर...'
प्रथमेशसोबत लग्नबंधनात अडकण्यापूर्वी क्षितीजा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तिने काही फोटो पोस्ट केले आहेत.
Feb 23, 2024, 10:11 PM IST