price rs 7 lakh 55 thousand

Tata Altroz iCNG: सनरुफ, वायरलेस चार्जींग अन्...! टाटाने आणली भन्नाट CNG कार; किंमत परडवणाऱ्या रेंजमध्ये

Tata Altroz iCNG Launched In India: टाटा कंपनीने टियागो आणि टिगोर या गाड्यांनंतर आता आपली आणखीन एका लोकप्रिय गाडीचं सीएनजी व्हर्जन बाजारात आणलं असून या गाडीमध्ये एकाहून एक भन्नाट फिचर्स देण्यात आलेत.

May 23, 2023, 01:47 PM IST