prison officials

‘ती’च्यासाठी राम रहिमची पोलिसांना CM कडून सस्पेन्ड करण्याची धमकी

सीबीआय कोर्टाने राम रहिम याला बलात्कार प्रकरणी दोषी ठरवत तुरुंगात धाडले असले तरी त्याची गुर्मी कमी झाल्याचे दिसत नाही. तुरुंगाची हवा खात असलेल्या बाबा राम रहिमची अकड अजूनही कमी झाली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राम रहिमने तुरूंगातील पोलीस अधिका-यांना सस्पेंड करण्याची धमकी दिली आहे. ‘जर माझं म्हणणं ऎकलं नाही तर मुख्यमंत्र्यांकडून सस्पेंड करवेन’, अशी धमकी त्याने दिल्याचे समजते. 

Aug 28, 2017, 12:23 PM IST