pritam kagne and actor ramesh pardeshi

'लॉकडाऊन लग्न'मध्ये प्रीतम कागणे आणि रमेश परदेशी दिसणार भाऊ-बहिणीच्या भूमिकेत

 लॉकडाऊन लग्न हा चित्रपट येत्या ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे. अमोल कागणे प्रस्तुत लॉकडाऊन लग्न या चित्रपटाची निर्मिती करत आहे. तर या सिनेमात हार्दिक जोशी मुख्य भूमिकेत आहे.

Feb 25, 2024, 08:38 PM IST