[field_breaking_news_title_url]
भारतीय क्रिकेटमधील युवा क्रिकेटर मुंबईचा फलंदाज पृथ्वी शॉ सध्या विक्रमांचे नवनवे इमले रचतोय. त्याची तुलना तर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी होऊ लागलीये. त्याचे वय आहे केवळ १८ वर्षे. मात्र इतक्या लहान वयात तो नवनवीन रेकॉर्ड करतोय.
Nov 17, 2017, 05:53 PM IST