private chats

Suryakumar Yadav आणि विराट कोहलीचं प्रायव्हेट चॅट लीक; BCCI च्या व्हिडीओतून खुलासा

तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर सोशल मीडियावर विराट कोहली (Virat Kohli) आणि सूर्या यांचं प्रायव्हेट चॅट व्हायरल झालं आहे. ज्यामध्ये दोन्ही खेळाडू एकमेकांशी बोलताना दिसतायत.

Jan 8, 2023, 09:55 PM IST