priya bapat old serial

जुन्या आठवणींमध्ये रमली प्रिया बापट; ''आमची क्रश...'' म्हणत नेटकरी नॉस्टॅलजिक!

Priya Bapat De Dhamaal Serial Photo: प्रिया बापट ही आत्ताची लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री आहे. ती तिच्या हटके अभिनयासाठी ओळखली जाते. बालकलाकार म्हणून तिनं आपल्या अभिनयक्षेत्राची सुरूवात केली आहे. सध्या तिनं असाच एक तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. 

Jul 8, 2023, 02:14 PM IST