priyanka chopras brother

अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या भावावर गुन्हा दाखल

सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा २००३ कलम ४ व २१ प्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरेगाव पार्क परिसरात सिद्धार्थचे रेस्टॉरंट आहे. याच्या बाहेर हुक्का उपलब्ध करुन देत असल्याचा सिद्धार्थवर आरोप आहे.

Jul 15, 2016, 08:01 PM IST