puc

मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय! आर्थिक राजधानीत वाढलेल्या वाहनांची संख्या पाहून बसेल धक्का

Mumbai news today: गेल्या वर्षभरात मुंबईत वाहनांच्या संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. याचा थेट परिणाम नागरिकांवर दिसून येतो. आता वाढती वाहनांची संख्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा काय संबंध आहे? जाणून घ्या सविस्तर बातमी...

Apr 17, 2024, 11:53 AM IST
Now if there is no PUC...see important news 01:24

Video | आता PUC नसेल तर...पाहा महत्त्वाची बातमी

Now if there is no PUC...see important news

Oct 1, 2022, 06:20 PM IST

PUC Certificate : गाडीला PUCनसेल तर पेट्रोल, डिझेल मिळणार नाही

आता गाडीला PUCनसेल तर पेट्रोल, डिझेल मिळणार नाही. तसा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतलाआहे.  

Oct 1, 2022, 01:04 PM IST

रस्त्यावर धुर सोडणाऱ्या गाड्यांची खैर नाही; वाहन मालकांनो आताच सावध व्हा!

Pollution Certificate बाबतचा हलगर्जीपणा पडेल महागात... 

 

Jul 30, 2021, 05:04 PM IST

वाहन चालकांनो पीयूसी काढा, अन्यथा....

एखादे  वाहन हवेत किती कार्बन सोडते हे मोजणारे प्रमाणपत्र म्हणजे पीयुसी.

Jul 9, 2018, 11:12 PM IST

...तर गाड्यांच्या इन्श्यूरन्सचं नूतनीकरण होणार नाही

दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं गाड्यांच्या इन्श्यूरन्सच्या नूतनीकरणाबाबत नवे नियम लागू केले आहेत. 

Aug 10, 2017, 10:28 PM IST

'पीयुसी'च्या नावाखाली खेळतात जीवाशी !

मुंबईतील अधिकृत पीयुसी केंद्रांचा अनधिकृतपणा उघडकीस आला आहे. या पीयुसी केंद्रांनीच परिवहन विभागाला गंडा घालत मुंबईकरांच्या जीवाशी खेळायला सुरवात केली आहे. वाहनांची कुठलीही तपासणी न करता सरळ वाहन प्रदुषण विरहीत असल्याचं प्रमाण पत्र देणाऱ्या या पीयुसी केंद्रावर अंधेरी आरटीओनं कारवाईचा बडगा उचलला आहे.

Jan 26, 2012, 10:56 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x