pune girl attack

Pune Crime : ''आता पोलिसातच तक्रार करेन''; तरुणीच्या आईनं फोनवरून दरडावताच शंतनूच्या डोक्यात सूडाग्नी; कोयात घेतला अन्...

Pune Girl Attack : पुण्यात दिवसाढवळ्या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेने पुण्यासोबत महाराष्ट्रत हादरला आहे. या मुलीच्या आईने शंतून कसा त्रास द्यायचा या बद्दल सांगितलं. 

Jun 28, 2023, 08:02 AM IST

... म्हणून त्याने माझ्यावर कोयत्याने वार केला; पुण्याच्या तरुणीनेच सांगितलं नेमकं काय घडलं?

Pune MPSC Girl Incident: पुण्यात दर्शना हत्याकांडाची पुर्नावृत्ती (Darshana Murder Case) टळली आहे. एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार पुण्यातील मध्यवस्ती असलेल्या सदाशिव पेठेत घडला आहे. शंतनू जाधव असं आरोपीचे नाव असून एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, पीडित मुलीने त्यावेळी नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. 

Jun 27, 2023, 05:08 PM IST

पुण्यातील सदाशिव पेठेत नेमकं काय घडलं? पोलिसांनी सांगितला सगळा घटनाक्रम

Pune MPSC Girl Attack: पुण्यात (Pune) दर्शना पवारच्या (Darshana Pawar) हत्येमुळे खळबळ माजलेली असतानाच आणखी एका तरुणीवर हल्ला झाला आहे. आरोपी तरुणाने भररस्त्यात कोयत्याने तरुणीवर हल्ल्ला केला आहे. दरम्यान, पोलिसांनी नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे.

 

Jun 27, 2023, 02:34 PM IST

पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने वार, त्या दोघांमुळं वाचले प्राण

Pune MPSC Girl Attack Video: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सदाशिव पेठेत एका तरुणीवर एका तरुणाकडून कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. पण दोन तरुणांमुळे त्या मुलीचे प्राण वाचले आहेत.

Jun 27, 2023, 12:14 PM IST