pune leopard attack video

Pune: दबक्या पावलांनी घरात शिरला अन् कुत्र्याचा फडशा पाडला; बिबट्याचा थरारक Video

Pune Leopard Attack Video: सोशल मीडियावर बिबट्याचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. पुण्यात हा थरार घडला आहे. त्यामुळं परिसरात एकच तणाव पसरला आहे. 

 

Jul 7, 2023, 02:19 PM IST