pune mnc election 2017

पुण्यात घडाळ्याचे काटे मंदावले

पुणे - यंदा स्वबाळावर लढणाऱ्या भाजपला अनेक ठिकाणी चांगल्या जागा मिळवतांना दिसत आहे.  पुणे महापालिका निवडणुकीतही भाजपने सर्व शक्ती पणाला लावली होती. भाजपने पुण्यात पहिल्या क्रमाकांचा पक्ष म्हणून उद्यायास येतो आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर दिसतेय. अखेरच्या आकडेवारीनुसार भाजप ४८ तर राष्ट्रवादी काँग्रेस १९ जागांवर आघाडीवर आहे.

Feb 23, 2017, 01:48 PM IST