पुण्यात राष्ट्रवादी SP चं ईव्हीएम प्रात्यक्षिक, पराभूत उमेदवार कोर्टात जाणार
Pune NCP SP All Lost Candidate For Move High Court To File Afidavit In Vidhan Sabha Election Votes Counting
Dec 30, 2024, 12:40 PM ISTPolitical News : राष्ट्रवादीमध्ये मोठी गटबाजी उघड, शरद पवारांसमोर कार्यकर्त्यांनी वाचला तक्रारींचा पाढा
Pune News : पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नाराजी नाट्य पाहायला मिळाले. राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच कार्यकर्त्यांनी तक्रारींचा सूर लगावला.
Jan 5, 2023, 01:56 PM ISTVideo | Pune | पुण्यात राष्ट्रवादीचं we support Ajit dada
Pune NCP Activist Andolan
Oct 8, 2021, 07:40 PM ISTपुणे | राष्ट्रवादीच्या जागरण गोंधळ आंदोलनात ; वाघ्या मुरळीचा ठेका, व्हिडीओ
राष्ट्रवादी काँग्रेसने गॅसदरवाढी विरोधात केले जागरण गोंधळ आंदोलन
Aug 21, 2021, 12:34 PM IST
पुण्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीतला वाद मिटला
पुणे महापालिकेतील विषय समित्यांच्या अध्यक्ष पदावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रंगलेला वाद अखेरच्या क्षणी मिटला. त्यामुळे श़हर सुधारणा समितीचं अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या चेतन तुपेला मिळालय. त्याबदल्यात विधी समितीचं अध्यक्षपद काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांना मिळालंय.
Mar 30, 2012, 10:18 PM ISTराष्ट्रवादीचा राडा, दगडफेक आपल्याच नगरसेवकावर
महापालिका निवडणुका आटोपल्या पण निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी राडेबाजीला सुरवात झाली आहे. त्यामुळे आता निवडणुकीनंतर देखील वातावरण चागलंच तापलेलं आहे. निवडणुकीचा प्रचार केला नाही म्हणून नागपूरला एका कार्यकर्त्याचा मनसे उमेदवाराने खून केला.
Feb 20, 2012, 03:48 PM IST