punjab haryana high court

'राम रहीमला पॅरोल देण्याआधी आमची परवानगी घ्यायची,' हायकोर्टाने हरियाणा सरकारला फटकारलं

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला (Dera Sacha Sauda chief Gurmeet Ram Rahim) सतत दिल्या जाणाऱ्या पॅरोलविरोधात पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने (Punjab Haryana Government) नाराजी जाहीर केली आहे. आम्हाला विचारल्याशिवाय राम रहिमला पॅरोल द्यायचा नाही असा आदेशच कोर्टाने दिला आहे. 

 

Feb 29, 2024, 06:21 PM IST

कुत्रा चावल्यास दाताच्या प्रत्येक खूणेसाठी 10 हजार, तर मांस बाहेर आल्यास... हायकोर्टाचा मोठी निर्णय

देशात भटक्या कुत्र्यांची समस्या बिकट होत चालली असून कुत्र्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना गेल्या काही काळात समोर आल्या आहेत. यावर हायकोर्टाने आता महत्वाचा निर्णय दिला आहे. कुत्र्याच्या दाताच्या प्रत्येक दाताच्या खुणेसाठी 10 हजार रुपये तर मांस बाहेर आल्यावर सरकारला भरपाई द्यावी लागणार आहे. 

Nov 14, 2023, 08:09 PM IST

राम रहीम दिवसाला कमावतो तब्बल १६ लाख रुपये

बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या गुरमीत राम रहीम याची कमाई पाहील्यानंतर तुम्हालाही धक्काच बसेल. गुरमीत राम रहीम याची एका महिन्याची कमाई ही एखाद्या छोट्याशा कंपनीच्या वार्षिक कमाई पेक्षाही जास्त असल्याचं समोर आलं आहे.

Aug 26, 2017, 05:53 PM IST

कैद्यांनाही सेक्सचा अधिकार, पंजाब-हरियाणा हायकोर्टाचं मत

तुरुंगात शिक्षा भोगणारे कैदीही त्यांच्या साथीदारासोबत शारीरिक संबंध ठेवू शकतात असं महत्त्वपूर्ण मत पंजाब हरियाणा हायकोर्टाने मांडले आहे. प्रजननासाठी शारीरिक संबंध हा  त्यांचा मूलभूत हक्क असल्याचं कोर्टानं म्हटलंय. 

Jan 7, 2015, 01:27 PM IST