purush web series

जयवंत दळवी यांच्या नाटकावर आधारित 'पुरुष' वेबसिरीज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर

'पुरुष' ही वेबसिरीज जयवंत दळवी यांच्या नाटकावर आधारित आहे. समाजरचनेतील पुरुषी अहंकार आणि त्यांचे स्त्रियांबद्दलचे विचार तसेच वास्तविक जीवनावर भाष्य करणारी ही वेबसिरीज आहे. 

May 24, 2024, 08:00 PM IST