pushpa actress

श्रीवल्ली वादात! चिकन बर्गरची जाहिरात केल्याने रश्मिका मंदाना ट्रोलर्सच्या निशाण्यावर, काय आहे नेमकं प्रकरण

Rashmika Mandanna News: सध्या रश्मिका मंदाना ही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. चिकन बर्गर (Chicken Burger) खाल्यानं रश्मिकाला ट्रोल केलं गेलं आहे. आपण शाकाहरी असल्याचे सांगत रश्मिकानं चिकन बर्गरची जाहिरात केली म्हणून ट्रोलर्स (Trollers) तिच्यावर भडकले आहेत. 

May 10, 2023, 09:38 PM IST

Rashmika Mandanna वर का आली स्वत:ला वेडी म्हणण्याची वेळ? जाणून घ्या कारण

रश्मिकाने स्वत:ला वेड लागलं असल्याचे सांगितल्यानंतर तिच्या चाहत्यांना फार मोठा धक्का बसला आहे.

Jan 29, 2022, 08:59 PM IST

या मुलीला तुम्ही ओळखलंत का? जी सध्या गाजवतेय साऊथ इंडस्ट्री

हा सोजवळ चेहरा आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हाला काय वाटतं? ती कोणती अभिनेत्री असावी?

Jan 28, 2022, 08:17 PM IST