q1

भारतीय अर्थव्यवस्थेला अच्छे दिन! पहिल्या तिमाहीमध्ये 20.% GDP रेकॉर्ड ग्रोथ

दीर्घ कालावधीनंतर भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा बहरत असल्याचे दिसून येत आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीमध्ये GDP चा विकास दर 20.1 टक्के राहिला आहे.

Sep 1, 2021, 07:44 AM IST

Vodafone Idea Q1 Results | पहिल्या तिमाहीत कंपनीला 7 हजार 319 कोटींचा तोटा

कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेली दुरसंचार क्षेत्रातील खासगी कंपनी वोडाफोन आयडीयाला 30 जून 2021 च्या समाप्तीनंतर चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये 7 हजार 319 कोटीचा तोटा झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा तोटा 25 हजार कोटींचा होता.(Vodafone Idea Q1 Results)

Aug 15, 2021, 07:33 AM IST

SBI च्या शेअरवर आजपर्यंतची सर्वात मोठी पैंज! निकालांनंतर तुफान तेजीचे संकेत

जून तिमाहीचे निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI च्या शेअरमध्ये उतार चढाव दिसून आला.

Aug 5, 2021, 11:08 AM IST

राकेश झुनझूनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीला 4451 कोटींचा तोटा; तरीही शेअर बंपर रिटर्न देण्याच्या तयारीत

राकेश झुनझूनवाला यांची गुंतवणूक असलेल्या Tata Motors च्या शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे

Jul 27, 2021, 03:33 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x