qatar

FIFA WC 2022: फूटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचा कतारपर्यंतचा प्रवास, जाणून घ्या विजेत्या संघाला किती कोटी मिळणार

FIFA World Cup 2022: यंदाचा फुटबॉल वर्ल्डकप कतारमध्ये होत आहे. फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करणारा कतार हा पहिला मध्यपूर्वेतील देश आहे. यजमानपद मिळवणारा सर्वात लहान देश आहे. 

Nov 15, 2022, 06:01 PM IST

Qatar: प्रिन्सवर अल्पवयीन मुलासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप, राजकुमारीचा संशयास्पद मृत्यू

Qatari Princess Kasia Gallanio death case : कतारचा प्रिन्स अब्दुल अजीज बिन खलीफा अल थानी (Abdelaziz bin Khalifa Al-Thani) याची एक्स पत्नी कासिया गॅलानियो हिच्या संशयास्पद मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसला आहे.  

Jun 2, 2022, 09:35 AM IST

'आम्ही पण मुस्लीम, आमच्याकडून शिका'; या देशाने तालिबानला झापलं

कतारचे परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांनी युरोपीयन परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेफ बोरेल यांच्याशी पत्रकार परिषदेत चर्चा केली आणि अफगाणिस्तानात मुलींच्या शिक्षणावर घातलेली बंदी निराशाजनक असल्याचे म्हटले

Oct 1, 2021, 10:39 PM IST

मास्क न घातल्यास 'या' देशात होतेय कठोर शिक्षा

या देशांमध्ये फेस मास्क न घालणाऱ्यांवर सरकारकडून अत्यंत कठोर कारवाई करण्यात येत आहे.

May 18, 2020, 04:53 PM IST
कोल्हापूर | पूरग्रस्त रेखा बोरगे यांना थेट परदेशातून मदत PT48S

कोल्हापूर | पूरग्रस्त रेखा बोरगे यांना थेट परदेशातून मदत

कोल्हापूर | पूरग्रस्त रेखा बोरगे यांना थेट परदेशातून मदत

Aug 14, 2019, 02:50 PM IST

कतारचा परदेशी गुंतवणुकदारांना दिलासा देणारा महत्वाचा निर्णय

कतारचा हा निर्णय आखातातल्या बदलत्या अर्थकारणाची नांदी ठरू शकतो.

Jan 4, 2018, 08:22 PM IST

कतारमध्ये भारतासह ८० देशांना नाही लागणार व्हिसा

८० देशातील नागरिकांना फ्री व्हिसा एन्ट्री जाहीर

Aug 10, 2017, 12:32 PM IST

मध्यपूर्वेतल्या पाच देशांनी कतारसोबतचे संबंध तोडले

सौदी अरेबिया, इजिप्त, बहारीन, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या पाच देशांनी कतारसोबत आपले राजनैतिक संबंध संपुष्टात आणले आहेत. 

Jun 5, 2017, 10:49 PM IST

इजिप्तचे माजी राष्ट्रपती मोर्सींसह १०० जणांना मृत्यूदंड

 

काहिरा: इजिप्तचे माजी राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी आणि अन्य १०० जणांना न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. याआधी एका वेगळ्या प्रकरणात मोर्सी यांना २० वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे. 

May 16, 2015, 06:30 PM IST

सावधान: ISISमध्ये सामील व्हायला गेलेली तरुणी परतली

तिनं बढाया मारून तिला इसिसकडे आकर्षित केलं. मग दोघी निघाल्या इसिस या दहशतवादी संघटनेत सामील व्हायला. दोघी तुर्कीपर्यंत पोहोचल्याही. नंतर तिचं मन पालटलं आणि हा बेत रद्द करून ती तुर्कीतूनच कतारला परतली. दोन महिन्यांपूर्वीची ही घटना उजेडात आली ती शनिवारी.

Feb 2, 2015, 04:05 PM IST

२४ भावंडांमध्ये ‘शेख तमीम’नं पटकावली कतारची गादी!

कतार हा तसा छोटासाच देश... पण, प्राकृतिक गॅस आणि तेलाची नैसर्गिक वरदान मिळालेला... आणि या वरदानाचा दावेदार राजा अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यानं आपल्या सत्तेची सूत्रं आता आपल्या मुलाकडे सोपवलीत.

Jun 27, 2013, 10:53 AM IST

‘ओसामा’च्या मुलाला हवंय कॉन्ट्रक्ट

फुटबॉल वर्ल्डकप - २०२२ चं यजमानपद कतारला मिळालंय. याच फुटबॉल वर्ल्डकपचं कॉन्ट्रक्ट मिळवण्यासाठी कतारमधल्या एका कन्स्ट्रक्शन कंपनीनं प्रयत्न सुरू केलाय. या कंपनीचं नाव आहे, ‘कतार बिन लादेन ग्रुप’…

Jun 14, 2012, 02:34 PM IST